प्रतिनिधी
जळगाव जामोद तालक्यातील येनगाव,मराखेड खुर्द, मराखेड बु. जळगाव जामोद, येथे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली ०८ ऑक्टोंबर रोजी मनसे जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड , संजू भाऊ पळसकार राज्य उपाध्यक्ष, प्रतीक लोखंडकर जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना, शिवचरण पाटील जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी सेना राहुल चोपडे जिल्हा सचिव विद्यार्थी सेना, अकोला जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील ,यांच्या हस्ते जळगाव जामोद
तालुक्यामध्ये येनगाव,मराखेड खुर्द, मराखेड बु. जळगाव जामोद, येथील शाखेचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी , तालकाध्यक्ष राजूभाऊ राऊत.तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना आनंद सपकाळ शहराध्यक्ष नागेश भटकर, शहर संघटक वैभव येनकर, रजेद्र कुळकर्णी,
शाखा मडखेड खुर्द गनेश्वर. प्र. सित्रे शाखा अध्यक्ष.नारायण सु. खडसान,शाखा उपाध्यक्ष.
गणेश देते. कोषाध्यक्ष.सचिव.स्य:- मुकुंदा अत्तरकार, आकाश काळे, भिकाजी पिंपळकार, भागवत कडा गोपाल काळे, निरंजन पोहरे, दिनकर जवंजाळ, अंबादास चव्हाण.शाखा मडखेड बु.येनगाव शाखा रामभाऊ दाभाडे शाखा अध्यक्ष श्री. रामहरी भारसाकडे शाखा उपाध्यक्ष श्री.बाबुराव सिरसाट शाखा सचिव. प्रकाश सरदार शाखा कोषाध्यक्ष श्री.तेजराव दाभाडे विभाग प्रमुख,श्री. सुनिल सिरसाट विभाग अध्यक्ष,उपस्थित होते. यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मदनरजे यांनी गाव तिथे शाखा अभियान राबविण्यात येत आहे येणाऱ्या काळात मनसे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सन्माननीय राजसाहेब यांचे आदेशाने निवडणुक लढण्यासाठी मनसे ताकद लावणार विठ्ठलभाऊ लोखंडकार यांचे मार्गदर्शन लाभले आहे आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकसभा निवडणूक संपूर्ण तयारी ताकदीने तयारी करत आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगितले
0 Comments