Advertisement

वन बुलढाणा मिशनची २२ ला बुलढाणा परिवर्तन पदयात्रा जिल्ह्याच्या विकासासाठी दोन शक्तीपीठांना घालणार साकडे

वन बुलढाणा मिशनची २२ ला बुलढाणा परिवर्तन पदयात्रा जिल्ह्याच्या विकासासाठी दोन शक्तीपीठांना घालणार साकडे
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राजेश काळे 
बुलढाण्याची जगदंबा माता आणि चिखलीच्या रेणुका मातेच्या चरणी होणार नतमस्तक वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके २२ ऑक्टोबर रोजी बुलढाणा परिवर्तन पदयात्रा काढणार आहेत. बुलढाणा ते चिखली अशी २५ किलोमीटरची ही पदयात्रा आहे. बुलढाण्याची माता जगदंबा आणि चिखलीचे आराध्य दैवत रेणुका मातेच्या चरणों से नतमस्तक होणार आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी या दोन शक्तीपीठांना साकडे घालण्यात आहे. येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास या एकमेव ध्येयाने वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ कार्यरत आहे. यामाध्यमातून जाहीरनामा जनतेचा या कार्यक्रमांतर्गत जिल्हाभर संवाद सभांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय पक्ष आपला जाहीरनामा मांडतात त्यामध्ये जनतेला काय अपेक्षित आहे. याचा विचार केला जात नाही. त्यामुळे संदीप शेळके जनतेचा जाहीरनामा मांडणार आहेत जिल्ह्याच्या विकासाबाबत जनतेतून सूचना, कल्पना गोळा करण्यात येणार आहेत. हा मागासलेपणाचे असेल जनतेचा जाहीरनामा, करण्याची यासाठी त्यांचा जिल्हा दौरा सुरु बुलढाणा परिवर्तन पदयात्रा ही बुलढाणा ते चिखली अशी २५ किलोमीटरची असणार आहे. बुलढाणा येथे सकाळी सहा वाजता संदीपदादा शेळके यांच्या हस्ते जगदंबा मातेची आरती करण्यात येईल. त्यानंतर यात्रेला सुरुवात होईल. या पदयात्रेत कृषी आणि आध्यात्मिक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. जिल्ह्याच्या विकासाचा गजर करीत अनेक भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. भजन, कीर्तन, अभंग म्हणत ही पदयात्रा मार्गस्थ होणार आहे. या पदयात्रेकडे सर्वांचे लक्ष
राज्यातील जिल्हा उल्लेख येतो जिल्हावासीयांना मागासलेपण दूर जिल्हा प्रथम आणण्यासाठी
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी य मिशन ही लोकचळवळ कार्यरत लागले आहे. आहे. प्रभू श्रीरामांचा विजयोत्सव सीमोल्लंघन म्हणजे विजयादशमी यावेळी घेणार शपथ त्यांनी दिग्विजयासाठी बुलढाणा हा सीमोल्लंघन केले होते. त्याचप्रमाणे एक मागासलेला जगदंबा माता आणि रेणुका माता असल्याचा वारंवार या दोन शक्तीपीठांना साकडे या गोष्टीची प्रत्येक घालून वन बुलढाणा मिशनचे खंत आहे. हे सदस्य जिल्ह्याच्या करून विकासात मागासलेपणाचे सीमोचन क्रमांकावर करण्याची शपथ घेण्यात येणार वन बुलढाणा 

Post a Comment

0 Comments