रामविजय बुरुंगले यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती
खामगाव प्रतिनिधी राजेश काळे - मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुक होणार असुन त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव रामविजय बुरुंगले यांची हरदा जिल्ह्यातील तिमरणी विधानसभा क्षेत्रासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती अ.भा. काँग्रेसचे सचिव तथा मध्यप्रदेशचे संयुक्त प्रभारी संजय दत्त यांनी एका पत्राद्वारे केली आहे. निवडणूक प्रचार संपेपर्यंत निवडणूक मोहिमेच्या सर्व पैलूंचे लोको समन्वय अाणि निरीक्षण करून तसा अहवाल सादर करावा असे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. पत्र प्राप्त होताच रामविजय बुरुंगले हे मध्यप्रदेशकडे रवाना झाले खामगाव तालु आहेत. या नियुक्तीचे श्रेय ते अ.भा. शिवारातील गव्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना देतात
0 Comments