Advertisement

नांदुरा शहरातील ऊघड्यावरील मांस विक्री नवरात्र उत्सव पर्यंत बंधकरण्या बाबत विश्व हिंदू परीषद बजरंग दलाची मागणी बाबत......प्रतिनिधी राजेश काळे

नांदुरा शहरातील ऊघड्यावरील मांस विक्री नवरात्र उत्सव पर्यंत बंधकरण्या बाबत विश्व हिंदू परीषद बजरंग दलाची मागणी बाबत......
प्रतिनिधी राजेश काळे
नांदुरा शहरातील भर वाहतुकीच्या मार्गालगतची रस्त्याचे कडेला ऊघड्यावर होत असलेली मांस विक्रीत्वरीत नवरात्र उत्सव पर्यंत बंध करण्यात यावी. अशा आशयाची मागणी एका निवेदनाव्दारा विश्व हिंदू परीषद, शाखा नांदुरा व बजरंग दल चे वतीने तहसील कार्यालय नांदुरा, कडे करण्यात आली आहे.

सदरचे नियमबाह्य गैरप्रकारामुळे सर्वत्र घाण, दुर्रगंधगी, अस्वच्छता, नियमित साफसफाईचा अभाव, मार्गावर पसरलेले वेस्टेज मांसाचे तुकडे ईत्यादी मुळे जनतेच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. अवैध मांस विक्रीची दुकाने लागत असल्यामुळे शांतता व सुव्यवस्थेलाही धोका निर्माण झालेला आहे. ऊघड्यावर मांस विक्री करणे बाबत वि. न्यायालयाचे विशीष्ठ दिशा निर्देश आहेत. असे असतांनाही नांदुरा नगर पालीका हद्दीमध्ये ऊघड्यावरील मांस विक्री व्यवसाय जोमाने सुरू असून हि बाब गंभीर स्वरूपाची आहे. हे विषेश !सदर ऊघड्यावरील अवैध मांस विक्री आज पासून बंद करण्यात यावी अन्यथा लोकशाही पध्दतीने जनआंदोलन करण्यात येईल. अशाप्रसंगगी हिंदु धर्मियांचे भावनेचा उद्रेक होवुन अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील. अशा आशयाचे निवेदन विश्वहिंदु परीषद,बजरंग दल नांदुचे वतीने एका शिष्टमंडळाव्दारे यांना आज १५/१०/२०२३ रोजी देण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments