प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर शहरातील गणेश ठाकूर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मलकापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मदनराजे गायकवाड
यांच्या उपस्थिती मध्ये चिखली येथे नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले. व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष व बुलढाणा संपर्क प्रमुख विठ्ठल भाऊ लोखंडकार, जिल्हाउपाध्यक्ष दिपक राठोड इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments