प्रतिनिधी :- अमोल राणे
अकोला तालुक्यातील बोरगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बारूला विभागातील अनकवाडी या गावामध्ये 9/10/2023 ला,काही दिवसांपूर्वीच सकाळी 7:30 च्या सुमारात रुपराव जुमळे यांच्यी मुलगी प्रियंका जुमळे वय वर्षे 20 स्वयंपाक करत असताना अचानक ग्यासने पेट घेतल्याने किचण मधुन जळत घरातुन बाहेर पडत आली आणि ते तिथेच मरण पावली मनाला सुन्न करणारी, काळीज पिळवणारी हि अत्यंत दुःखत घटना आहे,*
*ही घटना घडली तेव्हा मुलीची आई शेतात कामाला गेली होते आणि वडील आपातापा येथे होटेल वर कामाला गेले होते व ती मुलगी स्वयंपाक करत होती,*
*या जुमळे कुटुंबाला शिवसेनेच्या वतीने सांत्वन भेट दिली व शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल भाऊ दातकर शिक्षक सेना उपजिल्हाप्रमुख, शरद दादा बुंदे, धिरज दादा गावंडे,, गजानन बुंदे,पंकज जुमळे, निलेश बगाडे, पुर्णाजी खोडके, या सर्वांनी जुमळे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ,मिळेल ते मदत शासनाकडून मिळवण्यासाठी शिवसेना जुमळे कुटुंबि्यांसोबत आहे.*
0 Comments