प्रतिनिधी अमोल राणे
टाकळी बु येथे महाराष्ट्र शासन पशुवर्धन विभाग अंतर्गत चोहोट्टा बाजार पशुधन विभागाच्या वतीने टाकळी बु येथे जागतिक अंडी दिन अंगणवाडी मध्ये साजरा करण्यात आला यावेळी पशुवर्धन विभागाचे डॉ जे पी रंजवे व त्यांचे सहकारी कोरडे यांच्यावतीने अंगणवाडीमध्ये मुलांच्या पालकांना अंडे विषय सांगण्यात आले अंड्याची वैशिष्ट्ये व अंडे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच निळकंठ वसु सचिव आर एम फुलारी अंगणवाडी सेविका सविताताई म्हैसने रोजगार सेवक शिवदास खंडारे सामाजिक कार्यकर्ते उमेश खंडारे भास्कर बिहाडे सुनिल वसु विनोद वसु पत्रकार आधी उपस्थित होते
0 Comments