Advertisement

काशीखंड ग्रंथ समाप्तीचा महाप्रसाद व ग्रंथ दिंडीने सांगता...हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर

काशीखंड ग्रंथ समाप्तीचा महाप्रसाद व ग्रंथ दिंडीने सांगता...
हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर 
हिवरखेड येथे गेल्या दिड महीन्यापासुन चालु असलेली श्रावन मासातील काशींखंड पोथीचे वाचन व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प श्री अनंतमहाराज रेखाते यांचे मधुर वानीतुल व्यासपीठ नेतृत्वात सपंन्न झाली कथा श्रावन महीन्याचे सूरवातीला सूरु होऊन 80 अध्याया पेकी 50 अध्याय पर्यत कथा आज पर्यत घेन्यात आली तर ग्रंथ मोठा असल्याने राहलेले तीस अध्याय पुढील वर्षी घेन्यात येतील असे श्री हभप अंनत महाराज म्हनाले यावेळी अनंत महाराजानी काल्याचे अंभग व महाआरती केल्या नंतर ऊपस्थीत शेकडो लोकानी महाप्रसाद ग्रहन केला सध्यांकाळी तीर्थ ऊठवून कलश व ग्रंथाची मिरवनुक यजमान हिवरखेड बीट चे ए ऐस आय श्री महादेव नेवारे त्यांच्या सुवीध्य पत्नी सौ अनीताताई नेवारे तसेच कलशधारी श्री नितीन घायल हस्ते पुजन होऊन संध्याकाळी ढोलाचे भजनात वाजत गाजत मिरवनुक काढन्यात आली महाप्रसाद सेवा विष्णु रेखाते. मारोती दामधर प्रल्हाद रेखाते ,नंदलाल राठी, रामधन अग्रवाल दूय्यम ठानेदार गोपाल दातिर सौ दातीरताई संतोष डांगे सौ साधनाताई डांगे,रमेश येऊल,ईगंळे सागर रेखाते,, शिवा रेखाते राहाटे बाई पुरषोत्तम राजनकार ईत्यादीच्या सहयोगाने पार पडला

Post a Comment

0 Comments