Advertisement

वडनेर भोलजी येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न.मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
वडनेर भोलजी (प्रल्हाद पाचपोळ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिवसापासून सुरू असलेल्या सेवा पंधरवडा निमित्ताने वडनेर भोलजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वतीने भव्य नेत्रदान तपासणी शिबीर दि १. १०.२०२३ रोजी सु ब मोहता विद्यालयात संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन मा श्री चनुभाऊ संचेती उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

मा श्री दिलीप भाऊ नारे अध्यक्ष सु ब मोहता विद्यालय प्रमुख उपस्थितीत मध्ये बलदेवराव चोपडे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष भाजपा उमाताई तायडे मा अध्यक्ष जिल्हा परिषद बुलडाणा. शैलेश मिरगे निवडून प्रभारी मलकापूर मतदारसंघ. निळकंठ भगत जेष्ठ सदस्य भाजपा, प्रल्हाद पाटील, मुन्ना सेठ विजय अधव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर कार्यक्रम गजानन करंकार सर्कल प्रमुख

पंचायत समिती वडनेर. मोहन अग्रवाल, संतोष बोबंटकार. मनोहर पटाईत. प्रल्हाद पाचपोळ. प्रविण महाजन. राजु खोडके. सागर खोडके. अमोल देवगिरीकर, उमेश नेमाने, चेतन बोचरे आबिद खा हफीज खा. राहुल कळसकार. यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न झाला कार्यक्रमात २५० रुग्णानी नेत्र तपासणी केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन मोहन अग्रवाल यांनी केले.

Post a Comment

0 Comments