Advertisement

सिंदखेड राजा तालुक्यातील दुसर बीड येथे अवकाळी पावसाने व गारपिटीने तुर आणी कापूस याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

*सिंदखेड राजा तालुक्यातील दुसर बीड येथे अवकाळी पावसाने व गारपिटीने तुर आणी कापूस याचे मोठ्या प्रमाणात नुकसान
* (विशेष जिल्हा प्रतिनिधी याकूब शेख,) सिंदखेड राजा तालुक्यातील दुसर बीड येथे 26 नोव्हेंबर रात्रीच्या पावसाने व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठे नुकसान झाले कापूस आणि तुर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे तसं पाहिलं तर सिंदखेड राजा तालुका दुष्काळ अवस्थेत असून सोयाबीन उत्पन्नामध्ये खूप मोठी घट असल्यामुळे आणि सोयाबीनला भाव व्यवस्थित न भेटल्यामुळे शेतकरी खूप अडचणी त असताना या अवकाळी पावसामुळे तोंडासमोर असलेला घास म्हणजे तुर आणि कापूस या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तरी शासनाने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी दुसर बीड परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे

Post a Comment

0 Comments