प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन
प्रतीनीधी : अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील संत गाडगेबाबा मंदीरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2023 दरम्यान संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणा ला सुरुवात झाली आहे या सप्ताह मध्ये भागवताचार्य श्री. ह. भ. प. डाॅ . किशोर महाराज कासोदेकर ( कासोदा) तर ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण वाचक श्री . ह. भ. प. प्रशांत महाराज तायडे ( संग्रामपूर ) यांच्या मधुर वानीतुन हा सप्ताह सुरू आहे यावेळी भजन पूजन कीर्तन हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री संत गाडगेबाबा भागवत समिती व समस्त गावकरी मंडळी पणज यांनी केले आहे या कार्यक्रमांमध्ये श्री . ह .भ. प. पाडुरंग महाराज लाजुरकर (आळदी देवाची तसेच पणजकर) शुभम महाराज देशमुख ( खामगाव) . प्रशांत महाराज तायडे ( संग्रामपूर ) किशोर महाराज कादेकर (कासोदा) कु. ज्ञानेश्वरी शेटे वरुर जऊळका ( विनोदाचार्य ) राजेंद्र महाराज वक्ते ( पाळोदी ) ज्ञानेश्वर महाराज गई ( बुलठाणा ) संभाजी महाराज मेहुनकर ( उस्मानाबाद ) आणी (मृदंगाचार्य ) वैभव महाराज अस्वार ( पणज) गणेश महाराज काकड आळंदीकर ( गायनाचार्य ) माऊली महाराज मुंडे (गोलई ) अनंत महाराज दुगाने ( आळंदीकर यांच्या सह वरील सर्व कार्यक्रमाचे नेतृत्व श्री . ह. भ. प. पाडुरंग महाराज लाजुकर आळंदीकर करीता आहेत कार्यक्रमाच्या सांगता दिनी सर्व प्रथम पणज नगरीतुन टाळ मृदंगाच्या आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला च्या जयघोषाने भव्य अशी सुंदर मिरवणुक निघेल मिरवणुकी मध्ये पणज सह परीसरातील भजनी मंडळ यांचा सहभाग राहील मिरवनु की नंतर लगेच संभाजी महाराज मेहुनकर उस्मानाबाद यांचे काल्याचे किर्तन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरु होईल या संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा तसेच तन- मण धनाने सहकार्य करावे असे श्री संत गाडगेबाबा भागवत समीती व समस्त गावकरी मंडळी पणज यांनी कळवीले आहे
0 Comments