अकोला बाळासाहेब नेरकर कडुन
संत गजानान महाराज याचे पावन स्पर्शाने पवीञ मोठे राम मंदीर येथे 56 भोग लावुन सपन्न
अकोला भक्तांना पावणारी राणी सती दादी यांचा 528 वा प्रकट उत्सव संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र अशा मोठे मंदिर दादी धाम येथे 56 भोग दर्शन व सुप्रसिद्ध भजन गायिका उमा राजेंद्र शर्मा यांच्या मधुर वाणीने सामूहिक श्री राणी सती दादी मंगल पाठ व मातृशक्तीच्या साक्षीने मानव कल्याण सोबत भक्तवत्सल व सर्व नागरिक सुखी संपन्न व्हावा व निरोगी राहावा अशी प्रार्थना करून राणी सती दादी यांचे गुणगान व रामदेव बाबा राणी सती सालासर खाटू श्याम यांचे भजन करण्यात आले संत गजानन महाराज यांचे सूद्दा भजन करण्यात आले यावेळी राणी सती दादी समाजाच्या हितासाठी भक्तांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असून जात-पात पेक्षा मानवतेच्या धर्माला मानणारी राणीसतीमाता व त्यांचे भक्त कार्यरत असल्याचे प्रतिपादन उमा शर्मा यांनी केले यावेळी 56 भोग दर्शना सोबत सतत 88 वर्षाची परंपरा व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन उत्सव साजरा नमो नारायणी व रामदेव बाबा राणी उत्सव समिती श्रीराम हरीहर संस्था तर्फे कार्यक्रम करण्यात आले.
या वेळी सुमन देवी अग्रवाल विजय अग्रवाल विनायक, शांडिल्य गुरुजी, विकी झुंनझुनू वाला विद्याधर अगरवाल , प्रेम गोयल अनिल मानधने संदीप जोशी सुशील पोतदार किसन गोपाल पुरोहित महेंद्र पुरोहित गिरीश जोशी विनोद शर्मा, ममता अग्रवाल ,उषा अग्रवाल, मालती शाहू रमा अग्रवाल शोभा अग्रवाल गिरीश सिंघानिया सुभाष गोयल शितल अग्रवाल अग्रवाल संजय अग्रवाल घनश्याम शर्मा रूपा झुंझुनवाला आकांक्षा गोयल अजय गुल्हाने ओमप्रकाश गोयंनका, कव्हर छागाणी आशा जोशी चंद्रशेखर खडसे संजय अग्रवाल सोनल अग्रवाल संगीता पाटील सुरेखा गावंडे जया खडसे नितीन लांडे, हरीश चौधरी पवनी चौधरी हिम्मत चौधरी गणपत चौधरी गिरीराज तिवारी शीला तिवारी जयश्रीप्रजापत पूजा प्रजापत, अजय जोशी हेमा जोशी रिता जोशीृ,आदींनी विशेष पूजा कार्यक्रमात सक्रीय भाग घेतला
0 Comments