Advertisement

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेगांव येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद वंचित युवा आघाडी आणि मो.सलमान मित्र मंडळातर्फे आयोजन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेगांव येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद वंचित युवा आघाडी आणि मो.सलमान मित्र मंडळातर्फे आयोजन
शेगाव प्रतिनिधी
शेगाव: भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वंचित बहुजन युवा आघाडी व आरोग्य सेवक मोहम्मद सलमान मित्र मंडळाच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.या प्रसंगी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर साहेब, शेगाव शहर वंचित युवा आघाडीचे अध्यक्ष संदेश शेगोकार वंचित युवा आगळीचे युवा नेतृत्व आणि आरोग्य सेवक मोहम्मद सलमान शेख इमरान, एडवोकेट मोबिन शेख, गुड्डू पठाण, रियाझ शेख , मुबसशिर खान, मुस्तकीम शेख ,अझहर शेख, शेख शोएब, शेख जाफर, शेख वईद,नदीम खान , रिजवान खान, एजाज खान , नाझिम खान, फैजान खान,यांच्यासह सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीतील डॉक्टर कर्मचारी वृंद यांच्यासह शहरातील मुस्लिम दलित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments