Advertisement

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव सोहळा जगदंबा नगर, शेगांव येथे होणार..


श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव सोहळा जगदंबा नगर, शेगांव येथे होणार..
शेगाव तालुका प्रतिनिधी शेगाव येथे श्री संत नागेश्वर महाराज यांच्या समाधी उत्सव सोहळा करिता आरंभ मिती कार्तिक वदय अष्टमी मंगळवार दि.०५/१२/२३ रोजी श्री ज्ञानेश्वरी पारायण वेळः दु.१ ते ४ 
अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष-२३दिनांक किर्तनरुपी सेवा
मंगळवार ०५/१२/२३ ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज भातुरकर जिगांव बुधवार ०६/१२/२३ ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज गई शेगांव गुरुवार ०७/१२/२३ ह.भ.प. श्री अभिषेक महाराज पवार शेगांव शुक्रवार ०८/१२/२३ ह.भ.प. श्री. ज्ञानदेव महाराज फोकमारे शेगांव शनिवार ०९/१२/२३ ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर महाराज हिंगणे वरखेड रविवार १०/१२/२३ ह.भ.प. श्री सुनिल महाराज घारड चोंडी सोमवार ११/१२/२३ ह.भ.प. श्री. धनंजय महाराज जोशी, शेगांव मंगळवार १२/१२/२३ ह.भ.प. गुरुवर्य श्री सारंगधर महाराज गोळेगांवकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी १०.०० ते १२.०० अयोजकः समस्त जगदंबा नगर, शेगांव
सकाळी काकडा ५ ते ६, संध्या हरीपाठ ५ ते ६
सांगता कार्तिक वदय चर्तुदशी मंगळवार दि.१२/१२/२३
स्थळः गल्ली नं.५ जगदंबा नगर, शेगांव

गायनाचार्य

- मृदंगाचार्य

ह.भ.प. योगीराज महाराज ह.भ.प. दिलीप महाराज वडगांव गड टाकळेश्वर

ह.भ.प.पंडीत महाराज बुळे ह.भ.प. रामराव महाराज शेगांव शेगांव

टाळकरी - संकट मोचन हनुमान संस्थान व महिला भजनी मंडळ, जगदंबा नगर शेगांव दि.१२/१२/२०२३ रोजी संध्या. ५ ते रात्री ९ माऊलींचा भव्य पालखी सोहळा

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजिवन समाधी सोहळ्या निमित्त दि.०५/१२/२३ ते दि.१२/१२/२३ पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण

आयोजीत करण्यात आले आहे तरी पारायणास बसणाऱ्या इच्छुक भाविकांनी आपले नाव नोंदणी करावे.

रात्री ८ ते १० हरिकिर्तन * काकडा हरिपाठ नेतृत्व संकट मोचन हनुमान भजनी मंडळ, शेगांव

महाप्रसाद दि.१२/१२/२३ वेळः दू.१२ ते ३

इच्छुक भाविकांची देणगी स्विकारल्या जाईल..

Post a Comment

0 Comments