Advertisement

भाजपाकडून मल्लीकार्जुण पुञ प्रियांक खडगेचा त्याला समर्थन देनार्‍याचा जील्ह्यात अकरा ठीकानी निषेध व पुतळा दहन

भाजपाकडून मल्लीकार्जुण पुञ प्रियांक खडगेचा त्याला समर्थन देनार्‍याचा जील्ह्यात अकरा ठीकानी निषेध व पुतळा दहन
प्रतिनिधी अकोला बाळासाहेब नेरकर 
अकोला सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचा काँग्रेसने चंग बांधला आहे त्याला साधा निषेध सुद्धा स्वतःला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारसरणीचा पक्ष म्हणून घेणाऱ्या उबाठासेना साधा विरोध करत नाही सत्तेसाठी हिंदुत्वाचा पदोपती अपमान करणाऱ्यांसोबत तसेच हिंदुस्थानातील राष्ट्रभक्तांचा मान भारतीयांचा अपमान करण्याची परंपरा काँग्रेसची असून त्यांच्या सोबत असणारे यांची सुद्धा केवळ मोदी भाजप द्वेष गल्ली ते दिल्ली पर्यंत असल्यामुळे अशा तत्वांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर मागटे पाटील यांनी दिला. कर्नाटक मधील मंत्री व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचे सुपुत्र प्रियांक खडगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरां विषयी हा शब्द वापरल्या निषेधार्थ आज महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस व प्रियांक खडके व त्यांच्या समर्थन देणाऱ्यांचा निषेध पुतळा दहन स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले नाट्यगृह लोकनायक जयप्रकाश नारायण चौक इथे अकोला भाजपा महानगर व अकोला तालुका तर्फे प्रियांक खडगे व त्यांना समर्थन देणाऱ्यांचे पुतळ्याचे दहन कार्यक्रमात ते बोलत होते जिल्ह्यात अकरा ठिकाणी आंदोलन होऊन हजारो राष्ट्रभक्त नागरिकांनी सहभाग घेऊन काँग्रेस व त्यांच्या समर्थन देणाऱ्या पक्षांचा निषेध व्यक्त केला व यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे अमर रहे भारत माता की जय, नही सहगे नही सहेगा राष्ट्रभक्त का अपमान हिंदुस्तान नहीं सहेगा, काँग्रेस मुर्दाबाद काँग्रेसला समर्थन देणारा पक्षांचा जाहीर निषेध असो अशा नाऱ्यांनी परिसर दुमदुमले. यावेळी विजय अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्ष राष्ट्रपुरुषांचा अपमान सहन करणार नाही असे सांगून केवळ हिंदुत्व द्वेष डी एम के तसेच काँग्रेस द्वारा सातत्याने सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रकार सुरू आहे आणि त्याला समर्थन देणारा उबाठासेना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून सातत्याने राम मंदिर राष्ट्रभक्त यांच्यावर प्रश्न उभा करण्याचा काम करत आहे त्यांना धनाजी संताजी सारखे भारतीय जनता पक्ष गल्ली ते दिल्ली पर्यंत उबाठासेना व काँग्रेसला दिसत असल्याचा निराशाच्या पोटी व सनातन धर्माचा अपमानाचा बदला तीन राज्यात घेतला असून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस व त्यांना समर्थन देणाऱ्या पक्षांचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही देशभक्त राष्ट्रवाद व विकासशील नागरिक याचा बदला घेणारच असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे पश्चिम विधान अकोला प्रमुख विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. प्रियांक खडगे, व त्यांच्या सहकाऱ्यांना जोड्यांचा हार घालण्यात आला. याप्रसंगी,अनुप धोत्रे, कृष्णा शर्मा,जयंत मसने माधव मानकर यांची समायोजित भाषणे झाली. गिरीश जोशी संतोष पांडे चंदा शर्मा, सजय गोटफोडे पवन महाले दिलीप मिश्रा पंढरी दोरकर अमोल गीते हेमंत शर्मा कैलास रणपिसे रमेश करीहार विजय इंगळे दीप मनवाणी सतीश ढगे, वेंकट ढोरे छाया तोंड साम, विजय ठाकूर, विकी ठाकूरनिलेश, ठेवाकिशोर मांगटे पाटील ,अनिल पाटील गावंडे, प्रवीण हगवणे विजय फुकट ,किशोर कुचके श्रीकृष्ण मोरखडे ,भरत काळमेघ गजानन थोरात , संदीप गावंडे, संजय गावंडे, श्रीकांत गावंडे एडवोकेट कुणाल शिंदे, राजेश बेले गणेश तायडे,देवाशीष काकड, पवन पाडीया, , संतोष पांडे, निलेश निनोरे, रमेश करिहार,संजय बडोने,राजेंद्र गिरी, सिद्धार्थ उपरवट, उमेश गुजर, अमोल गोगे, नितीन राऊत, मनोज साहू, नितेश पाली, महेश गोंधळेकर, प्रकाश घोगलिया, देवेंद्र तिवारी, हेमंत पंडित, वसंत मानकर, शिवा शर्मा, बबलू पळसपगार,
] : अभिजित कडू,विनोद मनवानी हरीश आलम चंदाने विजय इंगळे, रश्मी कायंदे सारिका जयस्वाल चंदा शर्मा , शितल जैन, नूतन जैन गीतांजली शेगोकार, सुमन ताई गावंडे आरती धोगलीया निशा कडी वर्षा गावंडे डॉक्टर छाया मिश्रा छाया तोडसाम रंजना विंचलकर साधना येवले, चंदू खेडेकर, कुणाल शिंदे अभिषेक अभिषेक भगत टोनीजयराच सचिन देशमुख, सुगत गवळी सुगत गवई, सोनू ठाकरे , भूषण इंदोरिया गोपाल पात्रीकर, प्रमोद रोडगे आदित्य वानखडे, जानवी डोंगरे , संतोषी शर्मा, मनीष बाचू का, ती ठाकूर मनोज शाहू सुरेंद्र चव्हाण चंद्र जाधव नितेश पाली, गोंधळेकर,दिलीप मिश्रा हेमंत शर्मा अमोल गोगे अमोल मोहोकार अमोल गीते राजु पेंडारी डॉक्टर संजय ढोरे सुनील कांबळे विजय चौधरी सुभाष भाऊ वर्मा सुनील बाटे राम खरात जगदीश भाऊ झांबरे उमेश गुजर चंदू भाऊ महाजन मनोज घोलप , ,गणेश अंधारे, , सिद्धार्थ शर्मा , विजय मालोकार, पवन पाडिया, पवन महल्ले, कुणाल शिंदे, दिलीप भरणे, राजू धोटे, शितल जैन, ओबेरॉय, राजेंद्र गिरी , मनीष बाछुका , जानवी डोंगरे, छाया तोडसम,नितेश पाली, ,आनंद कदम,कृष्ण पांडे,गणेश सपकाल,विजय तोडसाम,महेश गोंडेकर,निलेश देवा,संतोष डोंगरे, अमोल मोहोकार, हेमंत शर्मा, जगदीश झाम्बरे, उमेश श्रीवास्तव, श्रीकांत गावंडे, मयूर जाधव, 
वैकुंठ ढोरे ,विनोद मापारी,सौ.भागेश्री मापारी , दिलीप भरणे ,राजु धोटे ,राजु वगारे ,रितेश जामणारे ,सचिन देशमुख ,नितीन मोरे ,दीप मनवानी ,सौ.देवकते ताई ,सौ .शिंगनाथ ताई, सतीश ढगे, सचिन आयवळे टोनी जयराज नितीन राऊत कैलास रणपिसे प्रकाश घोगलिया पवन महल्ले नवीन जाधव कुलदीप दुबे राजू पर्वते जाकीर खान जुनेद खान फिरोज खान बलराम बामनेट नारायण मकोरिया चेतन टावरी इस्माईल चौधरी सुरेश जाधव प्रमोद लोंडगे रुपेश यादव भोला त्रिपाठी शशिकांत सरोदे अविनाश जाधव संतोष यादव हरिभाऊ काळे अंकुश गायकवाड विशाल शिंदे नितीन राऊत, अमोल गोगे .विजय चौधरी पढरी दोरकर बजरंग रोड सोनू ठाकरे विजय चौधरी सुभाष वर्मा विजय ठाकुर राजू पेढारी अभीषेक भगत मंगेश सावरकर सूनील कामळे चंदू माहाजन प्रमोद टेकाडे
सुनील भाटे गजानन घाटे प्रमोद टेकाळ सोनू ठाकरे
कुणाल डोईफोडे राजूभाऊ पेंढारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते ‌.

Post a Comment

0 Comments