Advertisement

श्री भवानी माता मंदीर प्रान प्रतीष्ठा व कळसारोहन सोहळ्या नीमीत्त श्री देवी भागवत सोहळा..

श्री भवानी माता मंदीर प्रान प्रतीष्ठा व कळसारोहन सोहळ्या नीमीत्त श्री देवी भागवत सोहळा..
 
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथील ऐतीहासिक असे जागरुक सस्थान म्हनुन श्री भवानी माता मंदीर येथे मंदीराचा जीर्णोद्वार तसेच मंदीरातील भवानी मातेची पुर्ववत जागेवर प्रानप्रतीष्ठा तसेच मंदींराचा कळसारोहन कार्यक्रम15/12/23 ला वारी हनुमान मंदीराचे मंहत कृष्णानंदजी भारती यांचे हस्ते होत असून या निमीत्त5/12/23 ते 12/12/23पर्यंत देवी भागवताचे श्री हभप राजेद्र महाराज वक्ते यांचे व्यासपीठ नेतृत्वात चालु आहे तर प्रान प्रतिष्ठेसाठी 13/12/23 ते14/12/23 पर्यंत दोन दिवस होम हवन होनार आहे
दररोज चालनार्‍या या देवी भागवतात राञिला महाराष्टातील नामवंत किर्तनकाराचे राञिला कीर्तन होत आहेत या भव्य अशा देवि भागवत कथा श्रवनाला ऊपस्थीत असलैल्या भावीकाना दररोज चहा नाष्ता दोनवेळची मिष्ठानासह जेवनाची व्यवस्था मंदिर समीती व दानदात्या कडुन होत आहे अशा या सनातन धर्माची पताका सतत तेवत ठेवनार्‍या वारकरी सप्रदाय भवानी मंदिर, वीठ्ठल मंदिर सस्थान देवळी वेस ,दुर्गामाता मंदिर गिर्‍हे नगर, सकाळी काकडा सध्याकाळी कीर्तनरुपी सोहळ्यात भाग घेत आहेत तर 15/12/23 च्या प्रान प्रतिष्ठा व कळसारोहन कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा सर्वानी लाभ घ्यावा असे भवानीमाता मंदिर कडुन सांगन्यात येत आहे

Post a Comment

0 Comments