AJFC पञकार सघांचा पञकार दिनाला हिवरखेड मधे चार पञकारिता पुरस्कार
बाळासाहेब नेरकर कडून
चोहट्ठा येथे आॅल जर्णालिष्ट फ्रेंड्स सर्कल चा पञकार मेळावा चोहट्टा बाजार येथील कृषी ऊत्पन्न बाजार समीती च्या सभागृहात सपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल खोटरे ऊपसभापती कृषी ऊत्पन्न बाजार समिती अकोट हे होते अतीथी मधे बालमूंकूद भिरड, योगेश वडाळ, ठानेदार योगेश वाघमारे दहिहांडा पोलिस स्ठेशन सूभाष मूंकदे, निळकंठ वसु, निलेश पोटे केद्रिय ऐ.जी.ऐफ सी. सदस्य, राहुल कूलट अध्यक्ष महाराष्ट, किरण सेदानी जिल्हा अध्यक्ष प्रेस क्लब हिवरखेड चे सस्थांपक शामशिल भोपळे, राजकुमार चिंचोलकर ,रमेश वानखडे,सूरेश ओईंबे. ईत्यादीच्या व जिल्हाभरातुन आलेल्या पञकार बांधवाच्या ऊपस्थीतीत बाळशास्ञी जांभेकर यांची जयंती साजरी करन्यात या प्रसंगी अतीथी कडून महापुरूष प्रतीमेसोबतच बाळशास्ञी जांभेकर यांचे प्रतीमा पुजन करन्यात आले मान्यवराकडून पञकार कसा असावा त्याची लेखणिची समाजासाठी देशासाठी असलेली गरज आणी पञकाराची निर्भीडतेवर मान्यवराचे पञकाराना मार्गदर्शन झाले तसेच जिल्ह्यातील ऊत्कृष्ट लेखणीची पञकारीता करनार्या निवडक व कार्यकरनार्या संघटनेला व पञकाराना संघटने कडून स्मृतीचीन्ह व पुष्पगूच्छ देऊन ajfc पदाधिकार्याकडून सन्मानीत करन्यात आले यात हिवरखेडला प्रेस क्लब,ला तसेच दिव्यागासाठी कार्य करनारे व लेखणीतुन वृत्तपञ व आपल्या mcn न्युज चॅनल च्या मार्फत कार्याचा ठसा ऊमटवनारे राज्यस्थरीय पुरस्कार प्राप्त बाळासाहेब नेरकर, यांना मनोज भगत प्रा,संतोष राऊत यांना हिवरखेडातील पञकारीता पुरस्कृत करुन संघटनेचे शिल्ड देऊन गौरव करन्यात आला या वेळी मनिष भूडके,जमीरशेख केशव कोरडे,फारुख सौदागर जितु लाखोटीया सजय गवळी, मोहरकर रीतेश टीलावत शहजाद खाॅन ईत्यादीची वरील कार्यक्रमात चोहट्टा बाजार येथे ऊपस्थीती होती
0 Comments