Advertisement

प्रा.कृष्णा मेसरे यांना महाराष्ट्र एक्सलन्स जर्नलिस्ट पुरस्कार.

प्रा.कृष्णा मेसरे यांना महाराष्ट्र एक्सलन्स जर्नलिस्ट पुरस्कार.
दै देशोन्नतीचे मुख्यसंपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते केलें सन्मानित.

प्रतिनिधी नागेश सुरंगे
नवी मुंबई:दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी नवी मुंबई येथील आयोजीत ग्रामीण पत्रकार संघाच्या २५ व्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात दैनिक देशोन्नतीचे मुख्यसंपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते महाराष्ट्र एक्सलन्स जर्नलिस्ट पुरस्कार देऊन तसेच ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करून दैनिक परमादेश वृत्तपत्राचे मुख्य संपादक प्रा. कृष्णा प्रकाश मेसरे यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी अभिनेते सयाजी शिंदे,दैनिक देशोन्नतीचे मुख्यसंपादक प्रकाश पोहरे, दूरदर्शन संचालक डॉ. मुकेश शर्मा, नवराष्ट्र वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर, ज्येष्ठ पत्रकार व मंत्रालय विधिमंडळाचे अनिल महाजन, ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष गजानन वाघमारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments