प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन
अकोल्यातील 12 दिव्यांगाचा ऊर्जा मोहिमेत सहभाग
ऊरळ बू ता बाळापुर सुनील वानखडे यांनी 5 वेळा कळसुबाई शिखर केले सर असून ते व्यवसायाने शिक्षक आहेत 31/12/23 ला डीसेबर ला गूडबाय करन्यासाठी व नव वर्षाचे स्वागत करन्यासाठी 84 दिव्यांगाच्या जत्थ्यात जिल्ह्यातुन बारा दिव्याग सामील झाले होते यापैकि सूनील वानखडे यांनी सोनेरी किरनाना व कळसूआई ला नमन करत ऐकच मिशन जुनी पेशंन चा फलक दर्शवुन सरकार पर्यत हि हाक गेली पाहीजे म्हनुन बॅनर झळकवले सूनिल वानखडे यांनी आतापर्यंत पाच वेळ कळसूबाई शिखर सर केले असून त्यांना शिव प्रतीस्ठानचा दिव्यांग ऊर्जा पुरस्कार जहागिरवाडी येथिल बारी गावात शिव प्रतीष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाढे पैठन व सचीव कंचरु चाभारे बिड यांनी दिव्यांग पुरस्कार कार्यक्रमात दिला
यावेळी त्या विभागाचे आमदार डाॅ लहामटे.तहसीलदार सतिष शेटे पुरस्कार प्राप्त बाळासाहेब नेरकर हरीदास पाचपोर,सतीष चव्हान सूरेश फाळके, सागर ईगंळे ईत्यादीच्या ऊपस्थीत दिला
0 Comments