अकोट प्रतिनिधी
मातंग समाजाच्या थोर तथा पहिल्या विद्यार्थिनी मा. मुक्ताबाई साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून व मुक्ताबाई साळवे यांच्या फोटोस हार अर्पण करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली
याप्रसंगी मनसेचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष मा. श्रीरंग दादा तट्टे व मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष शशांक कासवे मार्गदर्शक अविनाश जाधव यांच्या यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले.
या याप्रसंगी मनसेचे शनिवार शाखा अध्यक्ष गोविंदा चंदनशिव शाखा उपाध्यक्ष गौरव जाधव शाखा सचिव अंकुश गवई, मिलिंद गये. यश सावळे. गणेश तायडे. शंकर तायडे. ओम तायडे लकी नुपनारायण. धीरज दुबे. अनिकेत तायडे. आर्यन तायडे.अभिषेक सावळे. पवन अंभोरे. व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments