Advertisement

2020 मधील अपघाताला बनावटी वन्यप्राणी हल्ला दाखवून शासनाचा निधी हडप प्रकरण



2020 मधील अपघाताला बनावटी वन्यप्राणी हल्ला दाखवून शासनाचा निधी हडप प्रकरण,! 

 अपघात प्रकरणातील  साक्षीदारला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट प्रकरणाचे पितळ उघडकीस येण्याचे भीतीमुळे साक्षीदाराला खोटया गुन्ह्यात अडकवण्याचा  प्रयत्न,!


सहाय्यक वन संरक्षक अधिकारी अकोला व वन अधिकारी अकोला व इतर यांचेवर कायदेशीर कारवाई ची मागणी,!

सोपान वसंतराव राजाने राहणार बोर्डी तालुका अकोट जिल्हा अकोला यांनी दिनाक 3/7/2025 रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांना लेखी फिर्याद दाखल केली फिर्यादीत नमूद केले की दिनाक 6/12/2020 रोजी सोपान गणेश रेळे यांची मोटार सायकल स्लीप झाल्याने अपघात झाला अपघाताचा एकमेव प्रत्यक्ष दर्शी व प्रकरणातील साक्षीदार म्हणून फिर्यादी सोपान वसंतराव रजने यांनी अपघात ग्रत रेळे या व्यक्तीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते,अपघात प्रकरणाला वेगळे वळण देऊन वन विभागाचे सहाय्यक उप वनसंरक्षक वन परिक्षेत्र अधिकारी अकोला ,व वनरक्षक वणपल क्षेत्रपाल वर्तुळ अकोट यांनी वन्यप्राणी हल्यात जखमीला निधी मंजूर झाल्याचे वृत्त पत्रातून दिसून आले

 ,संबंधितांनी अपघात प्रकरणाला वेगळे वळण देऊन प्रकरण बनावट व खोटा वन्यप्राणी हल्ला दाखवून शासनाचा निधी मंजूर झाला शासनाचे निधीचा गैर वापर केल्या बाबत उपरोक्त प्रकरणाच साक्षीदार असल्याने ऍड,एस जी खंडारे यांना प्रकरणाची माहिती फिर्यादी देताच ऍड कांबळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांन रीतसर तक्रार दाखल केली,फिर्यादी हे साक्षीदार असल्याने अपघाताचे बनावट प्रकरण अंगलट येण्याची भीती पोटी वन विभाग कडून दबाव तंत्राचा वापर करत धमक्या दिल्या तसेच गैरकायदा कृत्य करून सहाय्यक वन संरक्षक वन विभाग अकोला व वन अधिकारी वन विभाग अकोला वर्तुळ अकोट यांनी फिर्यादी विरोधात आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत फिर्यादीचे विरोधात वन विभागामद्ये कोणताही गुहा दाखल नसताना बेकायदा नोटीस वॉरंट काढून घराची झडती घेण्यासाठी वन विभागाचे तफ्यासास मोठ्या प्रमाणात वन अधिकारी कर्मचारी  मोबाईल स्कोट चे वाहनसह बेकायदा,व नियमबाह्य पद्धतीने फिर्यादी चे घराची झडती घेण्या बाबत वऱ्यजिव कासव, मांडूल साप,वाघाचे नखे,किंवा प्रतिबंधित वस्तू असल्या बाबत नोटीस वॉरंट जारी करून अयशस्वी प्रयोग करून फिर्यादी चे घराची झडती घेतली झाडं झडती मद्ये काही दिसून आले नाही त्यामुळे खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न वन विभागाचे अधिकारी करत असून कुटूबाला अपमानित करून गावात नाहक बदनाम करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे, सहाय्यक उप वनसंरक्षक ,वन परिक्षेत्र अधिकारी अकोला व वणपाल वर्तुळ अकोट वन रक्षक व इतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्ह्याची नोंद घ्यावी व कुटुंबाला इजा झाल्यास किंवा फिर्यादी व त्यांचे कुटुंबाला धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी सर्व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी जबाबदार असणार तक्रारीची योग्य दखल घेण्यात यावी व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई चेआदेश पारित करावे,पोलीस संरक्षणाची मागणी  सोपान वसंतराव रजाने यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले,फिर्यादीनुसार प्रती जिल्हा अधिकारी अकोला, मुख्य वन संरक्षक अमरावती,उपवन संरक्षक अकोला यांना देण्यात आल्या,

अहिल्या न्यूज 24 न्यूज चॅनल  सौ सरला ताई राजेंद्र ससाणे कार्यकारी संपादिका,

Post a Comment

0 Comments