आज दिनांक 26 जुलै रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांनी शासनाच्या एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची गावात प्रभात फेरी काढून वृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगितले तंबाखू मुक्त शाळा व प्लास्टिक मुक्त अभियाना अंतर्गत आज चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी शिक्षकांसह सर्व विद्यार्थी माता पालक यांनी झाडे लावा व झाडे जगवा असे नारे दिले व शाळेमध्ये सुद्धा वृक्ष लागवड करण्यात आली एक पेड या माँ के नाम उपक्रमा अंतर्गत सुनगाव येथील काही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या माता व पालक यांच्या समक्ष एक पेड मा के नाम या उपक्रमा अंतर्गत त्यांच्याकडून वृक्ष रोपण केले यावेळी प्रभारी मुख्याध्यापक वाकेकर सर बेग सर खेरोडकर सर बुटे अंबडकार अस्मिता क्षीरसागर मॅडम बोंबटकर उमाळे साबे गवई कर्मचारी मनोहर वानखडे राजू अंदूरकर सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक ग्रामस्थ पत्रकार गजानन सोनटक्के उपस्थित होते
0 Comments