शेगाव, बुलडाणा संत गजानन महाराज पंढरपूरची वारी करून परतले....!
आज 31 जुलै रोजी सकाळी पाच वाजता नॅशनल हायस्कूल पासून श्री संत गजानन महाराज पालखीचे प्रस्थान शेगाव नगरीकडे लाखोंची गर्दी भाविकाची यावेळी पाहायला मिळाली भाविक भक्त दोन ते तीन लाख एवढा जलसमुयाय पालखी सोबत भावीक भक्तांचा होता.शेगावला अकरा वाजता वाटीके समोर आली यावेळी शेगाव नगरीतील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती श्री चे मुख पाहण्यासाठी महिलांनी यावेळी श्री संत गजानन महाराज पालखीसोबत जास्त प्रमाणे दिसत होत्या हा आनंदाचा सोहळा पाहायला मिळाला माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर, डॉ तफिक शेख, जिल्हा अध्यक्ष सागर समदूर गाव माझा न्युज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र ससाणे सह हिम्मत चव्हाण व इतर यांनी श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले यावेळी रासप चे वतीने भाकतांसाठी फराळ व पाणी वाटप करण्यात आले काही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला...,
अहिल्या न्युज 24 चॅनल करिता सौं सारलाताई राजेंद्र ससाणे,ची बातमी
शेगाव, बुलडाणा
0 Comments