आज दिनांक 4,8 2025 सोमवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या महिला जिल्हाध्यक्ष मातृतीर्थ बुलढाणा मा, सामाजिक न्याय व बालकल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य जी प बुलढाणा आदरणीय पुनम ताई राठोड व प्रदेश सचिव आदरणीय निर्मलाताई तायडे पाटील यांच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे महिला महिला सक्षमीकरण करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले
होते त्यामध्ये महिला बचत गटाच्या विविध योजना व संग्रामपूर तालुक्यातील महिलांसाठी असलेल्या विविध समस्येवर चर्चा करून स्थानिक स्वराज्य निवडणुक संदर्भात चर्चा करण्यात आली व लवकरच महिला बचत गटाचे योजना संदर्भात मेळावा घेण्याचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन प्रमुख पाहुण्यांनी दिले या बैठकीला महिला सौ उज्वला पाटील शारदा कराळे तनुजा वानखडे भक्ती घीवे यांच्यासह राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नरेश पाटील घिवे जिल्हा सचिव अल्पसंख्यांक साबीर शेख अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख कलीम शेख अजिज स्वप्निल वानखडे भाऊराव ससाने आशिष बकाल विकी पाटील सौरव तायडे राजू राठोड राहुल तायडे अक्षय शिरसोले महादेव वानखडे साजिद पठाण सोफियन पठाण कार्यकर्ते व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती
0 Comments