Advertisement

संग्रामपूर तालुक्यातील बस थांब्यावर संडास व मुतारी ची व्यवस्था करून देण्याबाबत नीवेदन

संग्रामपूर तालुक्यातील बस थांब्यावर संडास व मुतारी ची व्यवस्था करून देण्याबाबत संग्रामपूर हे तालुक्याचे ठिकाण असून नगरपंचायत ही आहे आणि या शहराला संलग्न बरीच खेडे गाव असून येथून बऱ्याच महिला व विद्यार्थिनी ह्या अकोला शेगांव खामगांव तेल्हारा वरवट येथे दररोज ये जा करतात पण येथे बस स्टँड वर संडास व मुतारी ची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते त्याकरिता संग्रामपूर बसस्टॉप येथे संडास व मुतारी ची लवकरात लवकर व्यवस्था करण्यात यावी करिता बुलढाणा जिल्याचे पालकमंत्री आदरणीय मकरंद जी आबा पाटील साहेब यांना मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायनंदे,संग्रामपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेश पाटील घिवे अल्पसंख्याक बुलढाणा जिल्हा सचिव साबीर शेख अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष संग्रामपूर शेख कलीम अक्षय शिरसोले व इतर राष्ट्रवादी कार्यकर्ते हजर होते व आबा पाटील साहेबांनी ही यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले

Post a Comment

0 Comments