नागपूर, बुलडाणा भारत सरकार विधी न्याय आणि कंपनी मंत्रालय दिल्ली द्वारा मान्यता प्राप्त*
अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन
(ग्राहक संरक्षण)
तर्फे महाराष्ट्र राज्यातील नागपूर येतील शाकीय इमारत नागभवन येथे दिनांक 03/08/2025 रविवार रोजी महाराष्ट्र राज्य कार्यकरनी ची बैठक *राष्ट्रीय अध्यक्ष*
श्री हरिशंकर शुक्ल,
*राष्ट्रीय सचिव*
श्री बाळासाहेब पांडे
*महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष*
प्रा डॉ विनोद गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली
या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनात्म बांधणी विषयी चर्चा करण्यात आली संघटनेचे ध्येय धोरण समजून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकारी यांना ग्राहक संरक्षण विषयी सखोल माहिती राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरिशंकर शुक्ल जी यांनी दिली, महाराष्ट्र भर अखिल भारतीय ग्राहक संरक्षण चे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणे आणि ग्राहकांची होणारी लूट त्वरित थांबवून संघटने मार्फत सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्या साठी सदैव कटी बद्ध असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा डॉ विनोद गायकवाड सरांनी सांगितले,
या वेळी महाराष्ट्रातील काही निवडक पदाधिकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्या बद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा तसेच विभागातून थेट राज्य कार्यकारणी मध्ये त्यांची निवड करण्यात आली ,
निवड झालेले पदाधिकारी पुढील प्रमाणे
डॉ अभिमन्यू वानखेडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
सौ मंगलाताई गर्दे महाराष्ट्र राज्य सचिव
सौ उषाताई वनारे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
सौ कावेरीताई जाधव महाराष्ट्र राज्य सह सचिव निवृत्ती भीमराव वाघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष यांच्या नियुक्त्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरिशंकर शुक्ल जी राष्ट्रीय सचिव श्री बाळासाहेब पांडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा डॉ विनोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आल्या तसेच त्यांना पुढील कार्यासाठी व वाटचाली साठी *भारत सरकार
(ग्राहक संरक्षण) शुभेछा देण्यात आल्या आणि
सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे,,
अहिल्या न्युज 24 करिता सौं, सरला ताई राजेंद्र ससाणे ची बातमी
नागपूर, बुलडाणा
0 Comments