Advertisement

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न* खामगांव/(संतोष आटोळे)

*श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न* 
खामगांव/(संतोष आटोळे)
         11 फेब्रुवारी 2026 रोजी तालुक्यातील शिरला नेमाने येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नेते ॲड अमोल अंधारे यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
    शिवसेना शाखा शिरला नेमाने येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक
 श्री निळकंठराव पाचपोर, माजी सरपंच देविदासचव्हाण,शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे ,शहर प्रमुख चेतन ठोंबरे, प्रभाकर जाधव,डॉगोविंदचव्हाण, उपतालुकाप्रमुख विष्णूभाऊ कदम, विभाग प्रमुख अनुप गायकवाड ,उपशहर प्रमुख भाऊ बिडकर, युवा सेना कार्यकर्ते सुशील पाटील, साहिल गव्हाळ यांचे सह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी हेमराज चव्हाण ,जिवन चव्हाण ,प्रशांत चव्हाण जयेश चव्हाण,प्रफुल्ल चव्हाण, लक्ष्मण राठोड ,कल्पेश राठोड 
ओम राठोड, अभिषेक जाधव 
अभिषेक पाचपोर,वैभव धुरंधर 
संदिप राठोड,  दिपक बंड , जिवन राठोड (वैद्यकीय अधिकारी, शिरला नेमाने), जया खंडेराव (आशा सेविका) अमोल चव्हाण आदींसह शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments