* *महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी राजेश घाटे यांची नियुक्ती*
* महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी राजेश घाटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हि नियुक्ती करण्यात आली.
* सदर नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पूर्णाजी खोडके तथा महाराष्ट्र सचिव सुगतानद भटकर यांनी केली असून या पुढे आपणा कडून शेतकरी, शेतमजूर, सर्व सामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे तसेच जिल्हा /तालुका पातळीवर संघटन मजबूत करणे, संघटनात्मक मोर्चे बांधणी, जनजागृती, आंदोलन व विविध सामाजिक उपक्रम राबविणे तसेच संघटनेचे संविधान, नियम व शिस्तीचे पालन ह्या सर्व जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडाल असा विश्वास संघटनेनी व्यक्त केला आहे.
* या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक करण्यायात येत आहे.
* अहिल्या न्यूज 24 तर्फे मनस्वी अभिनंदन.
0 Comments