Advertisement

जय भवानी मंडळाची शिव जयंतीची कार्यकारिणी गठीत*खामगांव/(संतोष आटोळे)

*जय भवानी मंडळाची शिव जयंतीची कार्यकारिणी गठीत*
खामगांव/(संतोष आटोळे)
          दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याकरिता कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
            जय भवानी मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री महेंद्रसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आखाडा प्रमुख प्रीतम माळवंदे,सुधाकर माने,पवन माळवंदे, श्याम माळवंदे, निलेश तासतोडे,किशोर लोखंडे, दत्ता सरोदे, गणेश गुजर,गणेश ठाकूर, रवी माळवंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाची कार्यकारीणी गठीत  करण्यात आली.

 अध्यक्ष लकी गवळी, उपाध्यक्ष महादेव राक्षे, सचिव कृष्णा कोरडे, कोषाध्यक्ष शंकर कडवकर,सह कोषाध्यक्ष वैभव यादे सदस्य सर्व श्री अमोल खाडे, प्रशांत पुके,करण त्रिभुवन, चेतन मस्के,शुभम माळवंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

           यावेळी संदीप मस्तूद, श्रावण सातपुते, राम माळवंदे, भावेश शिंदे,रोहित जाधव, अमोल घुमरे, तुषार गुजर, रोहन गुजर,प्रेम खरात, साहिल गुजर, संकेत गुजर, समीर गुजर, गोंड्या  माळवंदे, शुभम गजानन गुजर, तासतोडे,सागर कांबळे, गणेश माळवंदे,राहुल माळवंदे, अजय माळवंदे, प्रशांत पुके,सुनील माळवंदे,पंकज पुरी, विनोद बोराखडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments