शाळेत जानार्या एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे घडली आहे याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहिती नुसार सुनगाव येथील रहिवासी फार्यादीची लहान बहीण वय 12 वर्षीय ही दी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30वाजेचे सुमारास शाळेत जात होती.यावेळी आरोपी अतुल गजानन दातीर वय 22वर्ष रा चैभारा चैक जळगांव जामोद याने तीला रस्त्यात गाठले व जबरदस्तीने आपल्या मोटारसायकल वर बसवले आणि तेथून पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी ही बाब लक्षात आल्याने अनर्थ टळला फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी
0 Comments