स्वराज्य फाउंडेशन, खामगाव तर्फे युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*
ज्या युद्ध कलेच्या बळावर छत्रपती शिवरायांनी अहद तंजावर,तहत पेशावर राज्य निर्माण केले, त्या मराठ्यांच्या युद्ध कलेचे प्रशिक्षण आपण आपल्या गावात
*दिनांक १९ फेब्रुवारी ते १ मार्च.*
*वेळ सकाळी६.३० ते ८.३०,या कालावधीत घेत आहे.*
महाराष्ट्राचा प्राचीन पारंपरिक मर्दानी (शिवकालीन युद्धकला) खेळाचा प्रचार प्रसार व्हावा. व आपली कला संस्कृती टिकुन राहावी *तसेच आपल्या मुलीनां यामुळे आत्मरक्षणाचे प्रशिक्षण घेता यायला पाहिजेत म्हणुन आपण मुली व महिला* करिता विशेष लाठी काठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे तरी आपण सर्वानी आपला प्रवेश आजच निश्चित करावा.असे आवाहन आयोजक समिती तर्फे करण्यात आले आहे.
*स्थळ =. जिल्हा परिषद शाळा मैदान, कोर्टा जवळ, खामगाव*
*टीप=वयोगट किमान १२ वर्षावरीलच..*
*समर्पण राशी* :- *१०० ₹*
*नाव नोंदणीसाठी संपर्क*
कु.श्रुती खंडारे,9359948169
गौरव भालेराव,7620969230
*आयोजक*🚩
*स्वराज्य फाउंडेशन खामगांव*🚩
0 Comments