Advertisement

राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त देविदास शर्मा यांचा सत्कार*खामगांव/(संतोष आटोळे)

*राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त देविदास शर्मा यांचा सत्कार*
खामगांव/(संतोष आटोळे)
        खामगाव येथील सतिफैल परीसरातील धार्मिक सामाजिक कार्यात सदा अग्रस्थानी असणारे गोर गरीबाची सेवा करणारे श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांच्या मार्गदर्शना खाली मागिल 26 वर्षा पासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ पारदर्शक. योग्य नियोजन करून उपक्रम राबविले जात आहे देविदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जात असुन त्यांना भारत गौरव सर्वोच्च संम्मान. महाराष्ट्र भुषण. विश्वकर्मा समाज रत्न.बहुजन महाराष्ट्र रत्न. छत्रपती शाहु महाराज जिवन गौरव. इंडियन एक्सलेंन्स अवार्ड. नॅशनल आयकॉन अवार्ड. राष्ट्र हित सेवा गौरव व अनेक राष्ट्रीय. व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे  त्यांच्या या संम्मानाबद्दल त्यांचा धार्मिक. सामाजिक. राजकीय. शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात सध्या सत्कार होत आहे भजनी मंडळाच्या माध्यमातून खामगाव शहराचे नाव पुर्ण भारतात जात आहे त्या निमित्त दि 16 फेब्रुवारी सोमवार रोजी विर हनुमान मंदिर हिरानगर व श्री हे राम क्रिडा शैक्षणिक व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने विश्वहिन्दू परिषद जिल्हा धर्माचार्य जनसंपर्क प्रमुख हेलगे महाराज यांच्या प्रमुख उपस्थित

देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांचा शाल. पुष्पहार घालून व श्रीफळ देऊन  सत्कार करण्यात आला या प्रंसंगी विश्व हिंदू परीषद जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख ह. भ. प मुरलीधर हेलगे महाराज. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण आढाव. जयसिंग पवार. प्रकाश पाटील. राजु डफाळ. समाधान राऊत. गजानन खवले. विठ्ठल राव राऊत. तेजराव अवधूत. ललीत देशमुख. गोपाल राऊत. विजय नटरकर  दशरथ कडवकर. मनोज बागल. नितिन आप्पा. प्रवीण नटरकर. मिना डफाळ. नंदिनी देशमुख. रानीताई. वैशाली ताई व परीसरातील महिला पुरूषाची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या