*शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न*
शिवसेना नेते केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना.एकनाथजी शिंदे साहेब व शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे तथा उपशहर प्रमुख राहुल ठोंबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शिवसेना खामगाव शहर व तालुक्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.
या रक्तदान शिबिराप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भाऊ डिवरे,अमोल भाऊ अंधारे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे,शहर प्रमुख चेतन ठोंबरे, युवा सेना शहरप्रमुख राहुल भाऊ कळमकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख,शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर, राहुल ठोंबरे, करण छापरवाल, शहर समन्वयक उमेश तायडे,वैद्यकीय आघाडी जिल्हाप्रमुख धीरज कंठाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे शहर प्रमुख,चेतन ठोंबरे ,भाऊ बिडकर, राहुल ठोंबरे,उमेश तायडे,जीदान पठाण,लक्ष्मण काकडे, योगेश देशमुख, प्रभुदास पुराणे, श्याम बघे, आकाश माने, जनार्दन मोरे,गोविंदा सरोदे, मारुती जगताप,अभिषेक तिवारी, राजू निमकडे, शिवशंकर सरोदे, छापरवाल, गजानन महाले, गणेश पांडे,धम्मपाल गवई, योगेश देशमुख आदींसह शिवसैनिकांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाप्रसंगी विष्णू भाऊ कदम, अनुप गायकवाड,आशिष लांडगे,सुशील पाटील,ज्ञानेश्वर शेगोकार,मयूर खंडारे, नितेश खरात,सुशील कोल्हे,पिंटू धोरण, चेतन शेलकर,सोपान वाडेकर, श्वेता ताई पाटील, सौ कल्पना गायकवाड आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments