Advertisement

संत गजानन महाराज सेवाभावी संस्था, पारस यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन*

* *संत गजानन महाराज सेवाभावी संस्था, पारस यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन*
*             संत गजानन महाराज सेवाभावी संस्था पारस तर्फे महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो  भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
*            तसेच संस्थेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यात प्रामुख्याने बेलपत्र, पारिजात,बकुळ च्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
*           संस्थेच्या अध्यक्षा सौ.  चंदाताई ददगाळ यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भंडाऱ्याचे आयोजन केले.
*             यावेळी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
*          सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सौ. चंदाताई ददगाळ  यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments