*एकनिष्ठा फाउंडेशन द्वारा सकल हिंदु प्रभु श्री रामनवमी समिती 2026 गठीत*
खामगांव येथील एकनिष्ठा फाउंडेशन द्वारा आयोजीत सकल हिंदु समाज भगवान प्रभु श्रीराम जन्मोत्सव समिती 2026 चे आयोजन सतीफैल स्थित श्री सितला माता मंदिर येथे आयोजन बैठक संपन्न झाली. आगामी प्रभु श्रीराम नवमी जन्मोउत्सवाचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती 2026' ची सुरजभैय्या यादव, ज्ञानेश सेवक, रवी माळवंदे, बन्सीलाल राठी, रवी जोशी, अमोल तायडे, यांच्या मार्गदर्शनात सर्वांच्या सहमतीने समिती गठीत करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप शमी, उपाध्यक्षपदी मोहीत वरणगांवकर, सागर कापडे, सचिवपदी डॉ. ऋषीकेश उन्हाळे, उपसचिवपदी सोनु चव्हाण, जितु गोयल, कोषाध्यक्षपदी निलेश चव्हाण, सहकोषाध्यक्षपदी स्वप्निल दांदळे, विकास शेगोकार संयोजकपदी चेतन कदम, सहसंयोजकपदी योगेश राऊत, अकील खान, प्रसिद्धी प्रमुख पदी राजु घाटे पाटील, सहप्रसिद्धी प्रमुख पदी रुपेश कलंत्री, सिद्धेश्वर निर्मळ, अविनाश घोडके सल्लागार संजय थोरात, मनोज यादव, प्रमोद राऊत, गौरव कवठेकर, मंगेश चराटे, अनिल चव्हाण, अजय माळवंदे, राम अहिर चंदन यादव, आदित्य अहिर, निखिल यादव, मंगेश यादव, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच युवा समितीचे गठण समिती प्रमुख धिरज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमी जन्मोत्सव युवा समिती अध्यक्षपदी शुभम यादव, युवा उपाध्यक्षपदी नरेश मसनेवार, अंकीत यादव, युवा सचिवपदी गोपाल दायमा, युवा उपसचिव पदी अथर्व जोशी, पियुष यादव युवा कोषाध्यक्ष पदीशुभम कुंदनवार युवा उपकोषाध्यक्ष पदी कुंदन यादव, विरेंद्र पिल्ले युवा सल्लागार अमोल धांडे, गोलू बच्चू यादव, दत्ता जाधव, कोमल तिवारी, ऋषीकेश घाडगे, अनुज यादव, शिव यादव, वैभव बाळापुरे, शंकर खराटे, अजय भोपळे, रविंद्र दिपके, कार्तिक यादव, अर्पण यादव, अर्चित यादव आदि लोकांच्या बैठकीत समिती गठीत करण्यात आली. सुरुवातीला एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव यांनी एकनिष्ठा संघटनेच्या कार्याचा आढावा सादर केला. ते म्हणाले की, "गेल्या 14 वर्षांपासून गौ सेवा, रुग्णसेवा, रक्तसेवा, प्राणी मात्रा सेवा अन्नदान सेवा कार्य निरंतर कार्य सुरू आहे. गेल्या वर्षांपासून समाजात जाती-पातीचा भेदभाव मिटवून एकत्रित पणे सेवा करणे हाच संघटनेचा मुख्य ध्येय असल्याचे यादव यांनी यावेळी स्पष्ट केले.
श्रीराम जन्मोत्सव समिती 2026
बैठकीत आगामी शोभायात्रेसाठी
या निवडीनंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले प्रभु श्रीराम नवमी अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्याचा संकल्प बैठकीत सकल हिंदु समाज तर्फे करण्यात आला. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे राजु घाटे यांनी दिली.
0 Comments