*महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे विदर्भस्तरीय उपनयन संस्कार कार्यक्रम संपन्न*
*खामगांव /(संतोष आटोळे ) ब्राह्मण सभेतर्फे आयोजित विदर्भस्तरीय भव्य (सामूहिक व्रतबंध सोहळा) उपनयन संस्कार या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य भ. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष.कॅप्टन श्री.आशिषजी दामले साहेब हे (कॅबिनेट मंत्री दर्जा ) उपस्थितीत होते. आशिषजी दामले साहेब यांनी ब्राह्मण समाजासाठी भ.श्री. परशुराम आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने राबविण्यात* *येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली...यावेळी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करतांना महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष तथा बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे Adv. शेखरजी जोशी,महाराष्ट्र ब्राह्मण सभा उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश सरचिटणीस* श्री *आशिषजी सराफ व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जिल्हा कार्यकारिणी सदस्य व सल्लागार रवि जोशी*
*याप्रसंगी श्री.आशिषजी दामले साहेब यांनी महाराष्ट्र ब्राह्मण सभेकडून उपनयन संस्कार सोहळ्याच्या उत्कृष्ट व नियोजनपूर्वक आयोजनाबद्दल* *समाधान व्यक्त करून कार्यक्रमाची प्रशंसा केली.*
0 Comments