Advertisement

*अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार*खामगाव/(संतोष आटोळे )

*अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार*
खामगाव/(संतोष आटोळे )
- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शहरातील कर्तृत्ववान
महिलांचा सन्मानचिन्ह देऊन
सत्कार करण्यात आला. यामध्ये
सोनाली भाजीभाकरे नायब तहसिलदार, नताशा वाणी नगर रचना सहाय्यक नगरपरिषद, सामान्य
रुग्णालयाच्या डॉ. वेदांती शिंगाडे, शिक्षिका सुनिता गौर, शहर पोलिस स्टेशनच्या सौ. कोल्हे,
सौ. कविता चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.


 कार्यक्रमाला संघटनेचे विदर्भ आरोग्य प्रमुख सुरज
यादव, जिल्हाध्यक्ष राजेश घाटे, जिल्हा सल्लागार सिद्धेश्वर निर्मळ, शहराध्यक्ष अविनाश घोडके, उपाध्यक्ष रुपेश कलंत्री, सचिव गणेश भेरडे, कार्याध्यक्ष शे. बुडन कुरेशी, डॉ. ऋषीकेश उन्हाळे यांची उपस्थिती होती..

Post a Comment

0 Comments