आज दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येत असतो त्याच निमित्ताने आज जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ शितल उमरकर मॅडम होत्या तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री दाते सर श्री राऊत सर श्री पुंडे सर वानखेडे मॅडम उपस्थित होते तसेच शाळेतील विद्यार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले तसेच सर्व शिक्षकांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचालन समीक्षा भगत हिने केले असून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी सृष्टी म्हसाळ यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली
0 Comments