Advertisement

उपमुख्यमंत्री मा.ना.श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार व खासदार मा.श्री.पार्थदादा पवार यांचा सानंदांनी केला हद्यस्पर्शी सत्कार*

*उपमुख्यमंत्री मा.ना.श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार  व खासदार मा.श्री.पार्थदादा पवार यांचा सानंदांनी केला हद्यस्पर्शी सत्कार*  
 मुंबई ः- देवगिरी बंगला येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना.श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार व खासदार मा.श्री.पार्थदादा पवार यांचा दि.01 एप्रिल 2026 रोजी  चैत्र पोर्णिमेच्या दिवशी बुलढाणा जिल्हयातील खामगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विघ्नहर्ता गणरायाची मुर्ती भेट देवुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी हद्यस्पर्शी सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments