लाखनवाडा सरपंच शेख अफरोज शेख युसुफ यांचा सरपंच पदाचा राजीनामा
लाखनवाडा ( श्याम पांढरे ) खामगांव तालुक्यातील सर्वात मोठी म्हणून गणल्या जाणाऱ्या लाखनवाडा ग्राम पंचायत मध्ये शेख अफरोज शेख युसुफ यांची सरपंच पदी दीं11.2.2021 निवड करण्यात आली होती या सरपंच पदाच्या कारकीर्दीत अनेक समाज उपयोगी कामे लाखनवाडा या गावामध्ये केली , परंतु ठरलेल्या नुसार पंधरा महिन्याचा अवधी मिळाला होता त्यानुसार तो अवधी संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मा. प्रशासक पंचायत समिती खामगाव यांच्या कडे दि 11.5.2022 सुपूर्द करण्यात आला .
0 Comments