Advertisement

मेंढीचराईकरिता राज्यव्यापी आंदोलन छेडणार-सिल्लोड येथील बैठकीत लहुजी शेवाळे यांची घोषणा

मेंढीचराईकरिता राज्यव्यापी आंदोलन छेडणार-सिल्लोड येथील बैठकीत लहुजी शेवाळे यांची घोषणा.. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर वनक्षेत्र परिसरात व बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे,अकोला जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडुन मेंढपाळांचा अतोनात छळ करुन पिळवणूक करण्यात येत असून मेंढीचराईकरिता राज्यस्तरीय धोरणात्मक निर्णय घेण्यात येवून मेंढपाळांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा या करिता राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी केली.सिल्लोड येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित धनगर समाज बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सुनील दुधे हे होते. . राज्यातील धनगर समाजाचे अनेक प्रश्न राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. धनगर एस टी आरक्षण, मेंढ्यांच्या विमा काढणे, मेंढपाळांवरील गुन्हे काढणे,स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना देणे,धनगर समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना अर्थ सहाय्य देण्यासाठीमेंढीचराईकरिता राज्यव्यापी आंदोलन छेडणार-सिल्लोड येथील बैठकीत लहुजी शेवाळे यांची घोषणा.. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर वनक्षेत्र परिसरात व बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे,अकोला जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडुन मेंढपाळांचा अतोनात छळ करुन पिळवणूक करण्यात येत असून मेंढीचराईकरिता राज्यस्तरीय धोरणात्मक निर्णय घेण्यात येवून मेंढपाळांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा या करिता राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी केली.सिल्लोड येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित धनगर समाज बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सुनील दुधे हे होते. . राज्यातील धनगर समाजाचे अनेक प्रश्न राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. धनगर एस टी आरक्षण, मेंढ्यांच्या विमा काढणे, मेंढपाळांवरील गुन्हे काढणे,स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना देणे,धनगर समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना अर्थ सहाय्य देण्यासाठी

Post a Comment

0 Comments