Advertisement

20 ऑगस्ट रोजी सेठ बि.जे.संचेती लोकसेवा ट्रस्ट मलकापूर द्वारा संचालित साधू वासवाणी,पुणे यांच्या सहकार्याने मोफत कृत्री म पाय व हात शिबिराचे आयोजन.


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
 मलकापूर:-सेठ बि.जे.संचेती लोकसेवा ट्रस्ट मलकापूरद्वारा आयोजित साधू वासवाणी पुणे यांच्या सहकार्याने २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा. पर्यंत महावीर भवन मलकापूर येथे मोफत कृत्रीम पाय व हात शिबीर (आर्टिफिशियल लिम्ब कॅम्प’ चे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिराचा लाभ घेण्याचे नावाहन सेठ बि.जे.संचेती लोकसेवा ट्रस्ट मलकापूरच्या वतीने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.नेहमीच सामाजिक कार्यामध्ये सहभाग नोंदविणार्‍या सेठ बि.जे.संचेती लोकसेवा ट्रस्ट मलकापूरच्या वतीने मोफत कृत्रीम पाय व हात शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये पायाची व हाताची मापे घेतल्यानंतर ३० ते ३५ दिवसानंतर अवयव वितरण केले जाईल. कृत्रीम हात व पाय लावल्यानंतर मनुष्य चालू शकतो, सायकल चालवू शकतो, टेकडी सुध्दा चढू शकतो, सर्व दैनंदिनी कामे करू शकतो. तरी आयोजित या शिबिरामध्ये नाव नोंदणीसाठी सेठ बि.जे.संचेती लोकसेवा ट्रस्ट ९४२२३४४४११, ९८५०७९८६७७, ८३०८०६७५८४, मूकबधीर मतीमंद विद्यालय ९८८१६२०७३२, ८३०८०६७५८४, दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे ८७९३६४१५६१ ,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नागेश सुरंगे ९७३००१८७००, महाराष्ट्र सल्लागार पंकज मोरे ९९२२६९३४१२ , बुलढाणा जिल्हा महासचिव राजू रोडे,८४८२८९०४२४,प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा उपप्रमुख अजय टप ९४२१६६६७०४, शालीग्राम पाटील ९४२०५६२४३६, बळीराम बावस्कार ९७६६४४२३२०, दिव्यांग अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे कलीम शेख ८७८८३२४५२५, शेख वसीम ९५६१६८३१७४, सचिन मोरे ९७६६४०५१२३, निखील पोंदे ९७६६७०७१२४ यांचेशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments