दि. ७ ऑगस्ट : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती पण न्यायालयाने पुन्हा त्यांना परत केली आणि राहुल गांधी हे पुन्हा संसदेत परतले याचा आनंदोत्सव फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरून जांभोरा येथे कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी हा आनंद जल्लोषात साजरा केला. यावेळी काँग्रेस नेते मनोज भाऊ कायंदे तसेच तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिवदास भाऊ रिंडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजक तालुका काँग्रेस सरचिटणीस परमेश्वर प्रल्हाद खरात साहेबराव जावळे सोपानराव खरात गोविंद जैवळ बाबुराव देशमुख भगवान देशमुख आप्पा सुभाष खरात कुंडललीक खरात आणि जांभोरा ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments