अकोट रेल्वे प्रवास द्रुतगतीने सुरू व्हावा याकरिता मनसे जनहित कक्ष व विधी विभागाचे राज्य सरचिटणीस ऍड. नंदकिशोर शेळके यांनी अकोट येतील प्रवासी विद्यार्थी व व्यापारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग यांच्या विनंतीवरून दक्षिण मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंध क नांदेड यांना निवेदन दिले होते त्यामध्ये अकोला अकोट रेल्वे मार्गाचा वेग वाढवा अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारची धमकी दिली होती त्याचे निवेदन रेल्वे स्टेशन मास्तर प्लॅटफॉर्म नंबर 6 यांना देण्यात आले होते त्यावेळेस शेकडो रेल्वे प्रवासी उपस्थित होते कारण गांधीगामचा पूल खचल्यामुळे व अकोला अकोट रस्ता बंद झाल्यामुळे अकोट विभागातील व शहरातील सामान्य नागरिकाला अकोला येथे येण्याकरिता अकोला अकोट रेल्वे मार्गाचा वेग वाढल्यामुळे अकोला खंडवा रेल्वे मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्याचे आवाहन मनसेच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वे अधिकारी नांदेड यांना करण्यात आले त्यावेळेस अकोट रेल्वे प्रवासी वर्ग विद्यार्थी व्यापारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता...रेल्वे शिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे सर्व रेल्वे प्रवासी वर्गांनी त्रासाला कंटाळून मनसेचे राज्य सरचिटणीस एडवोकेट नंदकिशोर शेळके यांना निवेदन दिले त्यावरून एडवोकेट शेळके यांनी निवेदन दिले व आंदोलनाची धमकी दिल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी यांनी तात्काळ रेल्वे मार्गाची दुरुस्ती करून आजपासून रेल्वेचा वेग वाढविण्यात आला हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदन व आंदोलनाचे यश आहे .ते काम सुरू करणे बाकी आहे त्यांचे मोजमाप करण्याचे काम सुरू आहे.आडगाव तळेगाव सौंदला सोनाला जळगाव जामोद मार्गे नवीन रेल्वे स्टेशन व रेल्वे मार्ग चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे ऍड.नंदकिशोर शेळके यांनी सांगितले.
0 Comments