Advertisement

भवानी माता मंदिर ट्रस्टच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान.

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर शहरातील श्रीभवानी माता मंदिर ट्रस्ट चे वतीने ओंकारेश्वर येथून नर्मदा नदी वरून पायी 210 कि.मी अंतरावरून कावडीने जल आणून शिवाजीनगर मधिल शिव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शिंदे ,जगताप साहेब, शिवाजीराव भोईटे,राजाभाऊ थोरबोले, बापू घुले ,दगडूजी मराठे ,किशोर लोंढे ,मदन आरडे ,शाम शिकोतोड व शिवाजीनगर मधिल नागरिकांकडून सत्कार करण्यात आला कावड यात्री सर्व श्री गजानन चव्हाण, अनिल सूर्यवंशी ,निखिल। पोंदे ,गजराज साळूंके यांचे कौतुकच करण्यात आले

Post a Comment

0 Comments