Advertisement

दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने हरसोडा गाव येथे बैठक संपन्न

 जिल्हा प्रतिनिधी नागेश भाटकर
दिनांक 26 8 2023 रोजी हरसोडा गाव येथील ग्रामपंचायत येथे दिव्यांगांची बैठक बोलण्यात आली होती त्या अनुषंगाने दिव्यांगाच्या समस्या सोडवण्यासाठी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने हरसोडा गाव येथे दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांना यांनी हरसोडा गाव येथील समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांना देण्याचा ५% निधी बाबत चर्चा करण्यात आली तसेच दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतले आहे. त्यावेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नागेश सुरंगे महाराष्ट्र राज्य सल्लागार पंकज मोरे समस्त हरसोळा गाव येथील दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments