चोहोट्टा बाजार प्रतिनिधी अमोल राणे
चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या टाकळी बु येथील ग्रामसेवक हे गावाला नेहमी सेवा देतात त्यांच्या बदल कोणत्याही प्रकारची गावात तक्रार नाही तसेच गावातील कामे वेळेवर होत असल्यामुळे गावातील नागरिकांनी अकोट गट विकास अधिकारी यांना येथील ग्रामसेवक यांची बदली थांबवा अशा प्रकारचे निवेदन देऊन विनंती केली आहे यावेळी सरपंच नीळकंठ वसू, उपसरपंच अश्विनी वानखडे, सदस्य स्वाती विनोद वसु,सुरेखा बिहाडे,अनिता खंडारे,संजय खंडारे,राधेश्याम पाटकर,राम लावडे त्याचप्रमाणे वंचितचे गट नेते धीरज शिरसाट,संदीप आग्रे, पंचायत समिती सदस्य मुस्ताक शाहा,तालुका संघटक सुरेंद्र ओइंबे,भाजपचे दत्तु गावंडे, संजू बुध, सुनील बागर,विनोद वसु, उमेश खंडारे,उपस्थित होते.सदर निवेदनावर गावातील अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.
0 Comments