पिंपळखुटा धांडे येथे झालेली ढगफुटी व नुसकान बाबत आपणास निवेदन सादर पिंपळखुटा येथील शेतकरी तहसीलदार यांना निवेदन देताना व आपल्या पूर्ण व्यथा मांडताना शेतकरी यांनी तहसीलदार साहेबांना पावसामुळे झालेले नुकसान पशुधन शेती माल व इतर आर्थिक मिश्रणाचे त्वरित पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच पिक विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात यावे खूप मोठ्या प्रमाणात घरांची सुद्धा नुकसान झालेली आहे ताबडतोब शासनाकडून काहीतरी मदत मिळावी अशी गावकऱ्यांना आशा आहे. या अर्जदार आम्ही ही विनंती करतो की आमच्या गावाचे नाव नुकसान भरपाई यादी मधून वगळन्यात आले आहे तरी याकडे आपण लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.सरपंच गजानन महादेव धांडे
विनायकराव धांडे, शुभम साहेबराव धांडे, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments