Advertisement

दोन दिवस चालनार्‍या गणेश विसर्जन मिरवनूक धूमधडाक्यात सूरु मराठी प्रायमरी शाळेजवळ रथाचा होतो मूक्कामदुसरे दिवशी दूपारी चार नंतर होनार सूरवात

हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
 हिवरखेड येथे    28/9 ला गणेश विसर्जनासाठी  मानाचा गणपती गजानन मठा सहित  चवदा गणेश मंडळानी मिरवनुकीत सहभाग घेतला दूपारी चार वाजता मीरवनूकीला प्रांरभ होत छञपती शिवाजी महाराज चौकापासुन प्रारंभ होत चंडीका चौकापासुन सर्वंमंडळे लाईनमधे लागतात प्रथम 115 वर्ष जूना मानाचा असलेला  गजानन सस्थांन मठाचा गणपती वारकरी सप्रदाय भजनी मंडळाच्या सहकार्याने वाजत गाजत निघाला त्यामागे दिलेल्या नंबराप्रमाने गणेश मंडळ सहभागी झाले मिरवनूकीत ऊत्कृष्ट सजवीलेल्या गणेश बाप्पाला ढोल ताशे डिजेच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ,आमचे पप्पानी गणपती आनला यावर गणेशभक्त नाचत, थिरकत होते गणेश भक्तासाठी ठीकठिकानी चहापान नाष्ता   खीचडी,व्यवस्था गावकर्‍याकडून केली होती  गणेश मंडळाचे अध्यक्ष व भजनी मंडळ यांचा शाल व श्रीफळ देऊन ऐकता संदेश गणेशऊत्सव मंडळ ,व प्रेस क्लब  कडून सत्कार करन्यात आला  तर यावेळी ऐसडीपीओ रितू खोकर  यांचा तसेच अकोट दूय्यम ठाणेदार  गणेश पाचपोर यांचा सूद्धा सत्कार प्रेस क्लबच्या पदाधिकार्‍यानी केला 
गोर्धावेस मस्जीद जवळ राञी दहाला आठ रथ पास झाले होते ऊर्वरीत रथावरील  शासनाचे नियमानुसार वाद्य बंद करुन मिरवनुक गावातील मध्यभागी शाळेजवळ राञीला रथाचा मूक्काम होते या मिरवनुकीत एसडीपियो रितु खोकर यांचे मार्गदर्शनाखाली ठानेदार गोंवीद पांडव यांचे नेृतुत्वात अकोट  ठानेदार गणेश पाचपोर  संजय जाधव, दूय्यम ठाणेदार गोपाल दातीर महादेव नेवारे वीणोद गोलाईत, साबळे ,सोंळके, गजानन कवळे, गृहरक्षकदल शांतता समीती सदस्य  पञकार बांधव  यांनी मीरवनूकीत सहभाग घेतला तर 30/9/ला होनार दुपारी  दुसर्‍या दिवसाला होनार सूरवात

Post a Comment

0 Comments