Advertisement

मुख्य ओमशांती शाखेत चेत्यनगणेश ऊत्सव.

हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
हिवरखेड येथील प्रजापीता ब्रम्हकूमारी ईश्वरीय विश्र्ववीध्यालय द्वारा संचालीत मुख्य ओमशांती शाखेत सनातन धर्माला अनुसरुन श्री गणेश ऊत्सवा मधे रोज सामाजिक ऊपक्रम राबवीले जातात आज शाखेत चैतन्य गणेशाची स्थापना करण्यात आली यावेळी मुख्य संचालीका ब्रम्हकूमारी रश्मीदिदी यांनी शंकरपार्वती पुञ गणेशजीचे चैतण्य रुपाचे व त्यामधे असलेल्या बुद्धीचातुर्याचे गूण वर्णन करत पुथ्वीवर होत असलेल्या अनकासुर राक्षसाच्या ञासापासून शिवनीर्मीत पुथ्वीतलावरील मानवजातीचे रक्षन तसेच त्यांचे अवतार कार्य यावीषयी आपल्या मुरलीरुपी वाणीतुन ऊपस्थीत शिवबाबाभक्ताना  कथन केली तत्पुर्वी पुरोहीत ब्रम्हकूमार संतोषभाई शर्मा कडून गणेशजीचे पुजन व आरती करण्यात आली. त्यानंतर शाखेतील श्रीमती  ममता रेड्डी यांनी वेद रचीयता  गणेश वंदना तथा गणपतीची सुंदरशी भजने म्हटली त्याना सौ मंदाबाई फोप्से, सौ तारापुरे मॅडम श्रीमती चंदाताई यांनी सुद्दा भजनासाठी साथ दिली    कार्यक्रमात चैतण्य गणेशा सोबत पौराणिक कथेचा आधार घेत संचालनाची जबाबदारी बाळासाहेब नेरकर यांनी पार पाडली या कार्यक्रमासाठी मानसेताताई श्रीमती अढिया, पार्वती येऊल, सौ हिवराळेताई ,सौ ईलरकर  सौ रौंदळे सौ बोडखेताई ईखारताई. देवीदास डांगे मनोहर दुंतौडे देवीदास फोप्से रमेश येऊल सुनिल धुळे, गजानन येऊल  सवदेताई वीणोदभाई विलास झगडे ब्रम्हकूमार ईखारभाई मास्टर स्वरुप मामनकर ईत्यादींच्या सहकार्याने हा चैतण्यगणेश ऊत्सव  साजरा करन्यात आला तर आध्यात्मा रुपी परमेश्वराला मोदकरुपी प्रसाद म्हनजे मूरलीग्यानाद्वारे श्रवन करुन आपल्या जिवनाचा ऊद्धार घडवा असे रश्मीदिदीने श्री गणेशाकडून सर्वाना प्रसाद देत गणेशजीचे सेवापरमोधर्म गुण अगिंकारा असे सांगीतले

Post a Comment

0 Comments